शनिवार, २३ मे, २०२०

कोंबडी पालन कोंबड्यांचे प्रकार व उपलब्धता बॉयलर उत्पादन पक्ष्यांच्या घरट्याची स्वच्छता ऋतूमनानुसार कुक्कुट व्यवस्थापन बर्ड फ्लू बर्ड फ्ल्यू काही सत्ये - १ बर्ड फ्ल्यू काही सत्ये - २ व्यवस्थापन ब्रॉयलर पक्ष्यांचे... तापमानाचा कोंबड्यांवर परिणाम ब्रॉयलर कोंबडीपालनाबाबत माहिती कोंबड्यांमधील ताण कमी करावा कोंबड्यांचे आरोग्य उन्हाळ्यात ब्रॉयलर नियोजन एव्हियन इन्फ्लुएंझा विषाणू निदान परसबागेतील कुक्कुटपालन ब्रॉयलर कोंबड्यांसाठी शेड कुक्कुटपालन - गिरिराज कोंबडी पोल्ट्रीमध्ये आधुनिक तंत्रज्ञान कोंबडीपालनासाठी घराची रचना पावसाळ्यात कोंबड्यांचे व्यवस्थापन कोंबड्यांचे लसीकरण परसातील कुक्कुटपालनासाठी ... गावठी कोंबडीपालन बर्ड-फल्यु संक्षिप्त माहिती लसीकरण झालेल्या पक्ष्यांना ओळखणे कोंबड्यांच्या वाढीकरिता उपयुक्त औषधी वनस्पती कोंबड्यांमधील आजार ओळखा कोंबड्यांमधील लूज ड्रॉपिंगवर कुडा, बेल उपयुक्त थंडीमध्ये कोंबड्यांचे आरोग्य कोंबड्यांमधील अंडी उत्पादन वाढीसाठी कोंबड्यांमधील उवा, पिसवा नियंत्रणासाठी कडुनिंब, करंज, सीताफळ कोंबड्यांमधील लकव्यावर - वनौषधींद्वारा उपचार कोंबडी खाद्यामधील घटक अश्‍वगंधा, तुळस वाढविते कोंबड्यांची रोगप्रतिकारकशक्ती कोंबड्यांमधील श्‍वसनसंस्थेच्या आजारावर अडुळसा, तुळस, सुंठ उपयोगी कोंबड्यांमधील रोगनिदानासाठी शवविच्छेदन महत्त्वाचे... उष्णतेच्या ताणापासून सांभाळा कोंबड्यांना परसातील कुक्कुटपालनासाठी कॅरी निर्भिक, वनराजा, सुवर्णधारा नियोजन कोंबड्यांमधील अंडी उत्पादनवाढीचे कुक्कुटाचे हिवाळ्यामधील रोगनियंत्रण न्यु कॅसल डिसीज/ राणीखेत विकार कुक्कुटपालन आजार व उपचार

कोंबडी पालन

कोंबड्यांचे प्रकार व उपलब्धता 
कोंबड्यांच्या विविध जाती आणि प्रकार तसेच त्यांची उपलब्धता या विषयीची माहिती या भागात दिली आहे.
बॉयलर उत्पादन 
कुक्कुट मांस उत्पादनांमध्ये ब्रॉयलरला सर्वाधिक पसंती मिळते. सुमारे आठ आठवड्यांपेक्षा लहान, 1.5 ते 2 किलो वजनाचे आणि मऊ लुसलुशीत मांसाचे कोंबडीचे पिलू म्हणजे ब्रॉयलर.
पक्ष्यांच्या घरट्याची स्वच्छता 
मांस उत्पादनासाठी (ब्रॉयलर) कोंबड्यांच्या व्यवस्थापनामध्ये स्वच्छता व निर्जान्तुकरणास अनन्यसाधारण महत्व आहे.
ऋतूमनानुसार कुक्कुट व्यवस्थापन 
कोंबड्यांच्या वाढीवर आणि उत्पादन क्षमतेवर वातावरणाचा सतत परिणाम होत असतो. तेंव्हा कुक्कुट पालन करताना या गोष्टी विचारात घेऊन ऋतूमनानुसार कोंबड्यांचे व्यवस्थापन करावे.
बर्ड फ्लू 
पक्ष्यांना देखील, माणसांप्रमाणेच, फ्लू होतो. बर्ड फ्लू, ज्याला एव्हीयन फ्लू, एव्हीयन इन्फ्लूएन्झा देखील म्हणतात. H5N1 विषाणू पक्ष्यांना संक्रमित करतात.
बर्ड फ्ल्यू काही सत्ये - १ 
बर्ड फ्लू माणसाच्या आरोग्यास घातक खूप घातक ठरू शकतो तेंव्हा बर्ड फ्ल्यू विषयीची काही सत्य जी तुम्हाला माहित असणे आवश्यक आहे. त्यातील काही यामध्ये दिली आहेत.
बर्ड फ्ल्यू काही सत्ये - २ 
बर्ड फ्लू माणसाच्या आरोग्यास घातक खूप घातक ठरू शकतो तेंव्हा बर्ड फ्ल्यू विषयीची काही सत्य जी तुम्हाला माहित असणे आवश्यक आहे. त्यातील काही यामध्ये दिली आहेत.
व्यवस्थापन ब्रॉयलर पक्ष्यांचे... 
रोगमुक्त व सशक्त ब्रॉयलर कोंबड्यांची पिल्ले निवडावीत. त्यावरच व्यवसायाचे गणित अवलंबून आहे. हॅचरीमध्ये पिल्लांना लसीकरण झालेले असावे. शिफारशीनुसार लसीकरण करावे.
तापमानाचा कोंबड्यांवर परिणाम 
वाढत्या हवामानाचा परिणाम कुक्कुटपालनावर झालेला आढळून येतो.उन्हाळा ऋतूमध्ये कोंबडी हा पक्षी इतर पाळीव प्राण्यांच्या तुलनेत अधिक प्रमाणात उष्माघातास बळी पडतो.
ब्रॉयलर कोंबडीपालनाबाबत माहिती 
कोंबडीपालन व्यवसायाचे भवितव्य हे कोंबडीघरावर बऱ्याच अंशी अवलंबून आहे. पक्षिघरासाठी जागेची निवड करताना परिसरात नैसर्गिक हवा खेळती असावी.

कोंबड्यांमधील ताण कमी करावा 
अचानक हवामान बदलामुळे ताण येऊन रोगप्रतिकार शक्ती कमी होऊन कोंबड्या इतर रोगांना बळी पडू शकतात.
कोंबड्यांचे आरोग्य 
खाद्यकोठारामधील दमट वातावरण, कमी-जास्त तापमान, जागा कोरडी नसणे इ.सारख्या अनेक कारणांमुळे बुरशीजन्य रोग कोंबड्यांना खाद्यामार्फत होतात.
उन्हाळ्यात ब्रॉयलर नियोजन 
ब्रॉयरल पक्ष्यांना विविध वातावरण, नियोजन, निवास, शारीरिक इत्यादी गोष्टींमुळे ताण निर्माण होतो. त्याचा सरळ उत्पादनावर परिणाम होतो.
एव्हियन इन्फ्लुएंझा विषाणू निदान 
पोल्ट्री उद्योगामध्ये पक्ष्यांना एव्हियन इन्फ्लुएंझा विषाणूचा प्रादुर्भाव होऊन मोठ्या प्रमाणात नुकसान होते. प्रक्रियेपूर्वी पक्ष्यांच्या या विषाणूसाठी चाचण्या घ्याव्या लागतात.
परसबागेतील कुक्कुटपालन 
महाराष्ट्र शासनाने लहान स्तरावरील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांची ही अडचण लक्षात घेऊन परसातील कुक्कुटपालनास चालना देतील, अशा स्वरूपाच्या योजना सुरू केल्या आहेत.
ब्रॉयलर कोंबड्यांसाठी शेड 
शेडमध्ये नैसर्गिक हवा खेळती असावी. जागा सखल भागात असावी, दलदलीची नसावी.
कुक्कुटपालन - गिरिराज कोंबडी 
स्वयंरोजगार निर्मितीसाठी कोंबडीपालन चांगला रोजगार आहे. या व्यवसायापासून सतत वर्षभर उत्पन्न मिळण्याची संधी असते.
पोल्ट्रीमध्ये आधुनिक तंत्रज्ञान 
गेल्या काही वर्षांत देशातील पोल्ट्री उद्योग आधुनिक होत असून यातून चांगल्या रोजगाराच्या संधी निर्माण होत आहेत.
कोंबडीपालनासाठी घराची रचना 
कोंबडीपालन व्यवसायाचे भवितव्य हे कोंबडीघरावर बऱ्याच अंशी अवलंबून आहे.
पावसाळ्यात कोंबड्यांचे व्यवस्थापन 
पोल्ट्री शेडवरील पत्रे मजबूत बांधून घ्यावेत, जेणेकरून जोरात हवा, वावटळ किंवा पाऊस झाला तरी ते हलणार नाहीत, उडून जाणार नाहीत.

कोंबड्यांचे लसीकरण 
रोगप्रतिबंधक लस नेहमी रेफ्रिजरेटरमध्ये ठेवावी. वापरून उरलेली लस पुन्हा वापरू नये. त्या लसीची रोगप्रतिकारशक्ती नष्ट झालेली असते.
परसातील कुक्कुटपालनासाठी ... 
परसातील कोंबडीपालनासाठी गिरिराज कोंबडी ही मांस उत्पादनासाठी चांगली आहे.
गावठी कोंबडीपालन 
गावठी कोंबड्यांमध्ये सुरवातीचे चार आठवडे पिल्लांना जपावे. पिल्ले आकाराने व वजनाने कमी असतील, तर सुरवातीच्या काळात कृत्रिमरीत्या पुरविण्यात येणारी ऊब कमी पडू देऊ नये.
बर्ड-फल्यु संक्षिप्त माहिती 
एव्हीएन इनफल्युएन्झा किंवा बर्ड फल्यु हा कुक्कुटवर्गीय पक्षांमधील विषाणूजन्य रोग अहे.पक्षी वर्ग,मनुष्यप्राणी तसेच इतर सस्तन प्राण्यांना या विषाणूंची बाधा होवू शकते.
लसीकरण झालेल्या पक्ष्यांना ओळखणे 
घातक बर्ड फ्लू रोगाच्या नियंत्रणाकडे आणखी एक पाऊल
कोंबड्यांच्या वाढीकरिता उपयुक्त औषधी वनस्पती 
ब्रॉयलर कोंबड्यांचे कमीत कमी दिवसांमध्ये जास्तीत जास्त वजन वाढणे अपेक्षित असते. बऱ्याच वेळा त्यांची वाढ अपेक्षित कालावधीमध्ये होत नाही, त्यामुळे अर्थकारण बिघडते.
कोंबड्यांमधील आजार ओळखा 
कोंबड्यांमधील फ्याटी लिवर आणि हेमोरेज सिंड्रोम हा एक चयापचयाचा आजार आहे. त्यामध्ये यकृतामध्ये जास्त प्रमाणात चरबी साठते, त्यामुळे यकृत फुटून पोटात रक्तस्राव होतो.
कोंबड्यांमधील लूज ड्रॉपिंगवर कुडा, बेल उपयुक्त 
कोंबड्यांमध्ये सर्वत्र आढळणारा आजार म्हणजेच लूज ड्रॉपिंग किंवा कोंबड्यांना पातळ संडास होणे.
थंडीमध्ये कोंबड्यांचे आरोग्य 
हवामान बदलानुसार कोंबड्यांच्या व्यवस्थापनात बदल करावा. हिवाळ्यात पोल्ट्री शेड आणि बाह्य वातावरणातील तापमानात गारवा निर्माण झाल्यामुळे कोंबड्यांच्या आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होतात.
कोंबड्यांमधील अंडी उत्पादन वाढीसाठी 
अंडी उत्पादन देणाऱ्या कोंबड्या वर्षभरात साधारणतः 280-310 अंडी देतात. अंडी उत्पादन क्षमता कोंबड्यांच्या जातीवर अवलंबून असते.

कोंबड्यांमधील उवा, पिसवा नियंत्रणासाठी कडुनिंब, करंज, सीताफळ 
कोंबड्यांमध्ये आढळणारे बाह्य परोपजीवी म्हणजेच उवा, पिसवा. यांना नियंत्रित करणे अत्यंत आवश्‍यक असते. हे बाह्यपरोपजीवी कोंबड्यांचे रक्त पितात. यामुळे कोंबड्यांची वाढ खुंटते, त्वचा विकार होतात.
कोंबड्यांमधील लकव्यावर - वनौषधींद्वारा उपचार 
लेअर कोंबड्यांमध्ये पंखांचा किंवा पायांचा लकवा (पॅरालायसीस) मोठ्या प्रमाणात आढळतो. या आजारामुळे पक्ष्याची हालचाल बंद होते.
कोंबडी खाद्यामधील घटक 
संतुलित कोंबडी खाद्यातील पौष्टिक तत्त्वांमध्ये प्रथिने, कार्बोहायड्रेट्‌स, चरबी, खनिज पदार्थांचा समावेश असतो. आपल्याला कोणत्या प्रकारचे खाद्य तयार करावयाचे आहे, याचा निश्‍चित आराखडा तयार केला पाहिजे.
अश्‍वगंधा, तुळस वाढविते कोंबड्यांची रोगप्रतिकारकशक्ती 
कोंबड्यांमध्ये विविध संसर्गजन्य रोग दिसून येतात. यांचे प्रमुख कारण म्हणजे पक्ष्यांची कमी झालेली रोगप्रतिकारकशक्ती. संसर्गजन्य रोग होऊ नयेत यासाठी कोंबड्यांना लसीकरण केले जाते.
कोंबड्यांमधील श्‍वसनसंस्थेच्या आजारावर अडुळसा, तुळस, सुंठ उपयोगी 
कोंबड्यांमध्ये आढळणाऱ्या आजारांपैकी मोठ्या प्रमाणात आढळणारा व वेळीच उपचार न झाल्यास अगदी जीवघेणा ठरणारा आजार म्हणजेच श्‍वसनसंस्थेशी संबंधित विकार.
कोंबड्यांमधील रोगनिदानासाठी शवविच्छेदन महत्त्वाचे... 
कोंबड्यांमधील रोगांच्या निदानामध्ये शवविच्छेदन खूप महत्त्वाचे आहे. याचे कारण म्हणजे कोंबड्यांना होणाऱ्या विविध प्रकारच्या रोगांमध्ये दिसणारी लक्षणे जवळपास सारख्याच प्रकारची असतात .
उष्णतेच्या ताणापासून सांभाळा कोंबड्यांना 
कोंबड्यांना ताण-तणावापासून सांभाळणे ही यशस्वी कुक्कुटपालनाची गुरुकिल्ली आहे. कोंबड्यांना अनेक कारणांमुळे ताण येतो. परंतु, सर्वांत जास्त प्रश्‍न असतो, उन्हामुळे येणारा ताण म्हणजेच "हिट स्ट्रेस!'
परसातील कुक्कुटपालनासाठी कॅरी निर्भिक, वनराजा, सुवर्णधारा 
देशातील कुक्कुट संशोधन संस्थांनी परसातील कुक्कुटपालनासाठी गिरिराज, वनराजा, कॅरी निर्भिक, सुवर्णधारा आणि श्रीनिधी या जाती विकसित केलेल्या आहेत.
नियोजन कोंबड्यांमधील अंडी उत्पादनवाढीचे 
अंडी देणाऱ्या कोंबड्यांच्या व्यवस्थापनात थोडा फेरबदल करून थंडीच्या काळातही अंडी उत्पादनामध्ये सातत्य ठेवू शकतो. कोंबड्या अंड्यावर येतात तेव्हापासून त्यांना हवे तितके खाद्य द्यावे.
कुक्कुटाचे हिवाळ्यामधील रोगनियंत्रण 
विशेषत: कोंबड्या या इतर प्राण्यांच्या मानाने आजारांना लवकर व मोठ्या प्रमाणात बळी पडतात. त्यामुळे कोंबड्यांची प्रत्येक ऋतुमध्ये विशेष काळजी घेऊन व्यवस्थापनामध्ये योग्य ते बदल करावा लागतो.

न्यु कॅसल डिसीज/ राणीखेत विकार 
न्यु कॅसल डिसीज/ राणीखेत विकार
कुक्कुटपालन आजार व उपचार 
कुक्कुटपालन आजार व उपचार यांची माहिती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा